Jioच्या नवीन प्लॅनने वाढवलं BSNLचं टेंशन, 84 दिवसांची वैधता आणि...

Soneshwar Patil
Oct 24,2024


jio ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन जाहीर केला आहे.


काही दिवसांपूर्वी इतर कंपन्यांनी रिचार्जची किंमत वाढवल्यानंतर सर्वजण BSNL कडे वळू लागले होते.


jio च्या या प्लॅनची किंमत 949 रुपये आहे. त्याची वैधता 84 दिवसांची आहे.


यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 2GB हाय-स्पीज इंटरनेट डाटा आणि 100 SMS मोफत मिळणार आहेत.


त्यासोबतच यूजर्सना या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.


BSNL बद्दल बोलायचे म्हटलं तर BSNLच्या अशा प्लॅनची किंमत 997 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story