भारतावर कोणत्या राजांनी केलं राज्य?

चंद्रगुप्त मौर्य

चंद्रगुप्त मौर्य राजाला भारताचा पहिला सम्राट असल्याचे मानलं जात. चंद्रगुप्त मौर्यचा इतिहास शौर्यांनी भरलेला आहे.

सम्राट अशोक

सम्राट अशोकाचे पूर्ण नाव देवनामप्रिया अशोक असे होते. बौद्ध धर्माला जागतिक धर्माचे स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

हर्षवर्धन

हर्षवर्धन यांच्या वडिलांचे नाव प्रभाकर वर्धन असे होते. हर्षवर्धन हे इ.स 7व्या शतकातील प्रमुख भारतीय सम्राट म्हणून ओळखले जायचे.

राजेंद्र चोल

दक्षिण भारतातील चोल राजा हा राजराजा चोल यांचा पहिला मुलगा होता. त्याने किनारी बर्मा, अंदमान आणि निकोबार , लक्ष्यद्वीप तसेच मालदीव राज्यांवर राज्य केले.

पृथ्वीराज चौहान

पृथ्वीराज चौहान हा एक योद्धा राजा म्हणून ओळखला जायचा. भारतीय इतिहासातील पराक्रमी राजांमध्ये पृथ्वीराज चौहानची गणना केली जाते.

छत्रपती शिवाजी महाराज

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरूद्ध अनेक लढाया केल्या.

राणा सिंग

राणा सिंग यांचे पूर्ण नाव महारामा संग्राम सिंग होते. धैर्यशील राजा म्हणून त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती.

बिंबिसार

बिंबिसार राजा एक पराक्रमी राजा म्हणून प्रसिद्धीस आला.बिंबिसार हा मगध साम्राज्याचा संस्थापक म्हणून ओळखला जात असे.

VIEW ALL

Read Next Story