मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका हे '6' पदार्थ!

मिक्सर ही आत्ताच्या घडीला किचनमधील सर्वात गरजेची वस्तू आहे. रोजच्या जेवणाला लागणारे वाटण, चटणी हे मिक्सरमध्ये लगेचच बारीक केले जाते.

मात्र, काही पदार्थ चुकूनही मिक्सरमध्ये वाटू नका, त्यामुळं तुमच्या मिक्सरचे भांडे खराब होईल.

खडे मसाले

खडे मसाले मिक्सरमध्ये वाटू नका त्यामुळं मिक्सर खराब होण्याची शक्यता असते.

कॉफी बिन्स

कॉफी बीन्स मिक्सरमध्ये कधीच वाटू नका यामुळं मिक्सरच्या भांड्याची पाती तुटू शकतात.

बर्फाचे तुकडे

शेक किंवा स्मूदी करताना बर्फाचे तुकडे मिक्सर जारमध्ये टाकू नका.

गरम पदार्थ

गरम पदार्थ कधीच मिक्सर जारमध्ये टाकून वाटू नका. त्यामुळं मिक्सरचे फाटे फुटण्याची शक्यता असते.

फ्रोजन पदार्थ

फ्रोजन पदार्थ तसंच, फ्रिजरमध्ये ठेवलेले चिल्ड पदार्थ मिक्सरमध्ये वाटणे टाळा

VIEW ALL

Read Next Story