जन्म- मृत्यूचं प्रतीक

काही स्थानिक धार्मिक मान्यतांनुसार चपाती ही जन्म- मृत्यूचं प्रतीक मानली जाते.

चपातीचा आकार

चपाती लाटत असताना तिच्या सर्व बाजूंना एकसारखी ताकद लावून तिला आकार दिला जातो.

सर्व बाजूंनी एकसारखी

ज्यावेळी चपाती गोलाकार लाटली जाते तेव्हा ती सर्व बाजूंनी एकसारखी होते.

पाहायलाही तितकीच सुंदर

शिवाय पानात वाढलेली, टुम्म फुगलेली गोलाकार चपाती पाहायलाही तितकीच सुंदर दिसते.

लक्षात ठेवा...

चपाती वर्तुळाकार झाली नाही, तर ती व्यवस्थित भाजताही येत नाही. असं म्हणतात की गोलाकार चपाती व्यवस्थित भाजली जाते.

वर्तुळाकारच का असते?

पण, ही चपाती नेमकी वर्तुळाकारच का असते? विचार केलाय कधी? यामागेही आहेत काही खास कारणं.

VIEW ALL

Read Next Story