मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे मिळणार

डेफर्ड युनिटी फॉर सिंगल लाइफ योजना खरेदी केलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर जमा पैसा त्याच्या नॉमिनीला मिळणार.

1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर 1000 रुपये पेन्शन

जर तुम्ही 1.5 लाखांची गुंतवणूक केली तर दर महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळेल. तुम्ही 3 महिने, 6 महिने आणि वर्ष अशा आधारे पेन्शन घेऊ शकता.

10 लाखांच्या योजनेवर 11 हजार 192 रुपयांची पेन्शन

सिंगल लाइफसाठी डिफर्ड एन्युटीमध्ये 10 लाखांची योजना खरेदी केल्यास तुम्हाला महिन्याला 11 हजार 192 रुपयांची पेन्शन मिळेल.

1.5 लाख रुपयांची गुंतवणूक

ही योजना खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्हाला ही योजना आवडली नाही तर तुम्ही ती सरेंडरही करु शकता.

30 पासून ते 79 वर्षापर्यंत

पहिल्या पर्यायात तुम्ही एका व्यक्तीसाठी पेन्शन योजना खरेदी करु शकता. 30 पासून ते 79 वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती ही योजना खरेदी करु शकते.

दोन पर्याय उपलब्ध

या योजनेत तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिला पर्याय डेफर्ड एन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि दुसरा पर्याय डेफर्ड एन्युटी फॉर ज्वाइंड लाइफचा आहे.

निवृत्तीनंतरही पेन्शनचा लाभ देणारी योजना

LIC ची न्यू जीवन शांती योजनेत गुंतवणूक करत तुम्ही निवृत्तीनंतरही पेन्शनचा लाभ घेऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story