अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन

अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन (ADI) येथे 12 प्लॅटफॉर्म आहेत.

Jul 18,2023

सियालदाह रेल्वे स्टेशन

सियालदाह रेल्वे स्टेशन (SDAH) कलकत्ता येथे आहे. येथे 21 प्लॅटफॉर्म आहेत.

पाटणा जंक्शन रेल्वे स्टेशन

पाटणा जंक्शन रेल्वे स्टेशन (PNBE) बिहारमध्ये आहे. येथे 10 प्लॅटफॉर्म आहेत.

खरगपूर जंक्शन रेल्वे स्टेशन

खरगपूर जंक्शन रेल्वे स्टेशन (KGP) पश्चिम बंगालमध्ये आहे. येथे 12 प्लॅटफॉर्म आहेत.

कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशन

कानपूर सेंट्रल रेल्वे स्टेशन (CNB) उत्तर प्रदेशात आहे. येथे 10 प्लॅटफॉर्म आहेत.

हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन

हावडा जंक्शन रेल्वे स्टेशन (HWH) कलकत्ता येथे आहे. येथे 23 प्लॅटफॉर्म आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन (NDLS) वर 16 प्लॅटफॉर्म आहेत.

छत्रपती शिवाजी टर्मिनस

छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) मुंबईत आहे. येथे 18 प्लॅटफॉर्म आहेत.

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशन

दक्षिण भारतातील चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकात (MAS) – 17 प्लॅटफॉर्म आहेत.

अलाहाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन

अलाहाबाद जंक्शन रेल्वे स्टेशन (ALD) उत्तर प्रदेशात आहे. येथे 10 प्लॅटफॉर्म आहेत.

VIEW ALL

Read Next Story