'प्रकाश' अर्थाशी संबंधित भारतीय मुलांची मॉर्डन नावे

आरुश

संस्कृत नाव असून सुर्याचे पहिला किरण किंवा सकाळचा प्रकाश असा याचा अर्थ होतो.

प्रिशा

संस्कृत नावाचा अर्थ आवडणारा किंवा लाडका

तेजस

संस्कृत नाव असून याचा अर्थ प्रकाश असा होतो.

दिया

हे प्रसिद्ध भारतीय नाव असून याचा अर्थ प्रकाश असा होतो.

दीपक

भारतातील प्रसिद्ध संस्कृत नाव असून याचा अर्थ उर्जेचा स्रोत असा होतो.

चांदनी

चंद्राचा प्रकाश असा याचा अर्थ होतो. नैसर्गिक प्रकाशाशी याचा संबंध येतो.

विधी

या संस्कृत नावाचा अर्थ प्रकाश किंवा कायदा असा होतो.

ज्योती

ज्योतीचा अर्थ प्रकाश असा होतो.

रोशन

याचा अर्थ प्रकाश असा होतो.

VIEW ALL

Read Next Story