बोटाच्या कोणत्या भागावर तीळ असणे असते शुभ?

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

शरीरावरील तीळ समोरच्या व्यक्तीचे लक्ष वेधून घेतो. तिळाला विशेष महत्त्वदेखील असते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

विशेषत: बोटाच्या विशिष्ट भागावर तीळ असणे शुभ मानले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

बोटाच्या कोणत्या भागावर तीळ असलेली लोकं लकी असतात? जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

उजव्या हाताच्या तळहाताच्या मधल्या बोटावर तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

तळहाताच्या मधल्या बोटावर तीळ असतो त्यांना जीवनात सुख-समृद्धी मिळते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

जर तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला यश मिळते. नशीब नेहमी तुमची साथ देते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

उजव्या हाताच्या मनगटावर तीळ असेल तर तो तीळ तुमच्यासाठी शुभ असते. तुमच्या यशाची तार या तीळाशी जोडलेली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Feb 16, 2024

VIEW ALL

Read Next Story