आश्विननंतर जड्डूचा भीमपराक्रम, स्टोक्सची विकेट काढली अन् रचला इतिहास!

आर आश्विन

राजकोट टेस्टमध्ये आर आश्विन याने टेस्ट करियरमध्ये 500 विकेट घेत दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलंय.

राजकोट टेस्ट

आर आश्विननंतर आता रविंद्र जडेजाने देखील राजकोट टेस्टमध्ये नवा विक्रम रचला आहे.

बेन स्टोक्सची विकेट

रविंद्र जडेजाने बेन स्टोक्सची विकेट काढली अन् फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 500 विकेट्स पूर्ण केल्या.

किर्तीमान

125 व्या सामन्यात रविंद्र जडेजाने हा किर्तीमान रचला आहे. यासोबतच घरच्या मैदानावर 200 विकेट्स पूर्ण करण्याचा पराक्रमही जड्डूने पूर्ण केलाय.

अनिल कुंबळे

जडेजाशिवाय अनिल कुंबळे याने घरच्या मैदानावर सर्वाधिक 350 विकेट्स घेतल्या आहेत.

अश्विन

तर अश्विनने 340, हरभजन सिंगने 265 आणि कपिल देवने 219 विकेट घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story