सर्वाधिक मागणी असलेले टॉप 10 AI कोर्स, लाखोंमध्ये मिळेल पगार

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

लार्ज लॅंग्वेज मॉडेल हा गुगलचा कोर्स चॅट जीपीटीसारखा प्लॅटफॉर्म बनवायला शिकवतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

गुगलचा इमेज जनरेटर कोर्स एआयसोबत इमेज बनवायला शिकवतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

अमेझॉन जनरेटीव्ह एआय कोर्स स्कॉलरशिपसोबत मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

मायक्रोसॉफ्ट जनरेटीव्ह एआय कोर्स 36 मिनिटांत शिकता येतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

गुगल क्लाऊड एआय यातील मूलभूत गोष्टी शिकवतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

अमेझॉन एआय कोर्सदेखील मुलभूत गोष्टी शिकवतो.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

मायक्रोसॉफ्ट एआयमध्ये मुलभूत गोष्टी शिकवल्या जातात.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

गुगल मशिन लर्निंगमध्ये हा एक बेसिक कोर्स आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

गुगल डीप लर्निंगमध्ये तुम्हाला महत्वाच्या गोष्टी शिकता येतात.

Published by: Pravin Dabholkar | Jul 23, 2024

VIEW ALL

Read Next Story