मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने ऐकल्या जातात.
त्यांचा एक वेगळाच रुबाब होता. शाही थाट असायचा.
लखनौचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांच्या 365 राण्या होत्या.
वाजिद अली 8 वर्षांचे असताना त्यांनी सहाय्यक महिलेशी संबंध प्रस्थापित केले.
18 वर्षांचे होईपर्यंत त्यांनी इतक्या महिलांशी संबंध ठेवले की ते स्वत:चे विसरले.
त्यांच्यासोबतच महालात 365 राण्या,मुले आणि नोकर चाकर राहायचे.
कित्येक मीटर पसरलेल्या बंगल्यात इतक्या पत्नी आणि मुले राहणे कठीण झाले होते.
इंग्रज सरकार त्यांना दरमहा 1 लाख रुपये भत्ता द्यायचे. पण हे पैसे त्यांना पुरणारे नव्हते.
दरम्यान नवाब माझ्या आईचा संभाळ करत नाही, अशी तक्रार एका मुलाने इंग्रजांकडे केली.
नवाबाने आपल्या पत्नींचा भत्ता वाढवून 2500 इतका करावा, असे आदेश इंग्रज सरकारने दिले.
यामुळे नाराज झालेल्या नवाबांनी एकाच दिवशी 27 पत्नींना तलाक दिला.