मुघल साम्राज्याच्या इतिहासाची खूप चर्चा होत असते.
मुघल पुरुषी ताकद वाढवण्यासाठी काय खायचे तुम्हाला माहिती आहे का?
बादशाह लोक मुघल हरम (महिलांसाठी खास असलेले ठिकाण) मध्ये काय खायचे?
ते तीतर बटेरदेखील खायचे. कमजोर दिसणार नाही यासाठी ते प्रत्येक गोष्ट करायचे.
ते गरम गुणधर्माचे मांस खायचे. तसेच कोणताही मांसाहार करायचे.
यासोबत आले, खजूर, लसूण, कांदा देखील खायचे.
काळ्या हरणाची नाभी, जंगली ससा किंवा इंद्रगोपचा किडा खायचे.
काही बादशाह तर हिरव्या पानात जडीबूडी टाकून खायचे.
पाण्यात उकळलेले मांस पानात एकत्र करुन खायचे.