आयुष्यभर लक्षात राहतील 'ही' 5 निसर्गरम्य ठिकाणे, एकदा नक्की भेट द्या

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

हिमाचलमध्ये असलेल्या या 5 निसर्गरम्य ठिकाणांना नक्कीच यावर्षी हिवाळ्यात द्या भेट.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

शिमला

फिरण्यासाठी शिमला हे सगळ्यात उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात इथे फिरण्याची मज्जा काही औरच असते.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

धर्मशाला

हिमाचलमध्ये असलेलं हे शांत असणार असं शहर आहे. तिबेटच्या संस्कृतीसाठी हे ओळखलं जातं. इथे दलाई लामा मंदिरात आणि नॉर्वल मंदिराला भेट देऊ शकतात.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

कांगडा

कांगडामध्ये तुम्हाला किल्ला, ब्रह्मगिरि मंदिर आणि ज्वालामुखी मंदिरासारख्या ठिकाणी तुम्ही फिरू शकतात.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

कुल्लू

कुल्ली व्हॅलीमध्ये ट्रेकिंग करु शकतो. मनिकरण गुरुद्वाऱ्यात दर्शन करु शकतात आणि बाजारात खरेदी करु शकतात.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

मनाली

मनालीमध्ये अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकतो.

Published by: Diksha Patil | Nov 22, 2024

VIEW ALL

Read Next Story