गिलॉय रस हा पांढऱ्या पेशी बरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करते.

डेंग्यूने रुग्णाला गाजर-बीटरूट आणि लौकीचा रस दिल्याने ही पांढऱ्या पेशी झपाट्याने वाढतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या..

डेंगू मध्ये ज्वारीचा रस देखील खूप उपयुक्त मानला जातो. तुम्हाला हवे असल्यास घरच्या घरी ज्वारी उगवून त्याचा रस बनवून पिऊ शकता.

किवी हे फळ खाल्ल्याने प्लेट्सची संख्याही झपाट्याने वाढण्यास मदत होते.

पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो

डेंग्यूमध्ये पांढऱ्या पेशी कमी होतात. ह्या ५ उपायांनी तुम्ही प्लेटलेट्स ची कमतरता भरून काढू शकतात.

परंतु योग्य काळजी आणि उपायांनी हा डासांमुळे होणारा आजार घरीच बरा होऊ शकतो.

डासांमुळे डेंग्यू, मलेरिया,चिकुनगुनिया आदींचा धोका वाढतो.

उन्हाळा येताच डासांचे प्रमाणही वाढते.

डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी या 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..

VIEW ALL

Read Next Story