निसर्गप्रेमींना भटकण्यासाठी भारतातील खास ठिकाणं

Pravin Dabholkar
Mar 16,2024


निसर्गप्रेमींनी भारतातील काही ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी. येथील सौंदर्य तुम्हाला प्रेमात पाडेल.


तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगरात फिरायचं असेल तर राजस्थानमधील माऊंट आबू नक्की पाहा.


केरळच्या वायनाडमधील वाइल्ड लाईफ सेंच्युरी, नदी, झरे, हिरवळ तुम्हाला प्रेमात पाडेल.


जम्मू काश्मीरमधील गुलमर्गची तुलना स्वर्गाशी केली जाते. तुम्ही एकदा तरी या जागांना भेट द्यायला हवी.


उत्तराखंडमधील औलीला भारतातील स्वीत्झरलॅंड म्हटलं जातं. यातून तुम्ही इथल्या सौंदर्याचा अंदाज लावू शकता.


कर्नाटकमधील कूर्ग हे निसर्गप्रेमींसाठी सुंदर ठिकाण आहे. येथे तुम्ही पार्टनरसोबत फिरायला जाऊ शकता.


जम्मू काश्मीरमधील श्रीनगरच्या सौंदर्याची उदाहरणे वर्षानुवर्षे दिले जाते.


निसर्गप्रेमींनी उत्तराखंडमधील नैनीताल हे आपल्या विशलिस्टमध्ये ठेवायला हवे.


भारतातील ही ठिकाण सौंदर्याच्या बाबतीत विदेशातील ठिकाणांशी स्पर्धा करतात.


VIEW ALL

Read Next Story