नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आहेत 'हे' बेस्ट फिचर्स!

देशात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे पसरत आहे. अनेक राज्यातील महत्त्वाच्या शहरांना वंदे भारतने कनेक्ट केले जात आहे.

लवकरच नव्या रंगात व नव्या ढंगात वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. केसरी रंगाच्या नवीन लुकमध्ये वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्यात आली आहे.

नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये काही अद्यावत फिचर्स देण्यात आले आहेत.

वंदे भारतच्या सीट आता अधिक अरामदायी बनवण्यात आल्या आहेत. तसंच, त्याची दिशाही व्यवस्थित करण्यात आली आहे

मोबाइल चार्गिंज पॉइंटपर्यंत पोहोचणे ही प्रवाशांना सोपे जाणार आहेत.

वॉश बेसिनची खोली वाढवण्यात आली आहे. जेणेकरुन पाणी खाली पडणार नाही

शौचालयात लाइटची सुविधा अधिक चांगली करण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story