मॉर्डन लूकमध्ये दिसल्या नीता अंबानी; कोटच्या किंमतीत घ्याल एक रॉयल इनफिल्ड

Published by: Zee Team | Jul 26, 2024

देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांची पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनची चेअरपर्सन नीता अंबानी एक यशस्वी व्यावसायिक आहेत.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

त्या फॅशनसाठीदेखील ओळखल्या जातात. अनंत-राधिकाच्या लग्नात पारंपारिक पेहरावाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ग्लोबल स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये त्यांचा मॉर्डन लूक दिसून आला.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

नीता अंबानी यांना भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती सदस्य म्हणून पुन्हा निवडण्यात आलंय. पॅरिसमध्ये झालेल्या उद्घाटन सोहळ्यात त्यांचा फॅशन सेन्स दिसून आला. या महत्वाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी ब्लेझर आणि पॅंट्स असा पेहराव केला होता.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

लक्झरी ब्रॅण्ड शनेलचा ब्लेझर आणि काळ्या रंगाची पॅंट परिधान केली होती.लाल-निळ्या रंगाच्या वुलनने तयार केलेले ब्लेझर त्यांना शोभून दिसत होते. याच्या ओपनिंगला बटण होते आणि बॉर्डरला वुडन डिझाइन होती.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

या पीसमध्ये प्रत्येक काम अत्यंत बारकाईने करण्यात आले होते. याचे पॉकेट्स आणि बॉर्डर्स किचकट डिटेलिंगसह हायलाइट करण्यात आले होते.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

हा ब्लेझर तुम्हाला नक्की आवडला असेल. पण तुम्हाला याची मूळ किंमत माहिती आहे का?

Published by: Zee Team | Jul 26, 2024

एका वेबसाइटनुसार याची मूळ किंमत 6 हजार 891 अरब डॉलर इतकी आहे. भारतीय चलनात याची किंमत 1 लाख 57 हजार इतकी होते.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

त्यांनी या ब्लेझरसोबत ब्लॅक फिट पॅंट आणि शायनी हिल्स घातल्या होत्या. डायमंड स्टड इयररिंग्स आणि हातात एक अंगठीमुळे त्यांचा लूक क्लासी दिसत होता.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

त्यांनी आपला मेकअप खूप सिम्पल ठेवला होता. ज्यामध्ये न्यूड लिपस्टिक, न्यूड आयशॅडो, मस्करा कोटेज लॅशेज, आयलायनर, डार्क अॅब्रो,ब्लश करण्यात आले होते.

Published by: Zee Team | Jul 26, 2024

VIEW ALL

Read Next Story