भारतीय चलन बनवण्यासाठी कागद नाही तर 'या' गोष्टीचा केला जातो वापर

आपल्या खिशात काही असो किंवा नसो पण गांधीजींचा फोटो असलेली नोट मात्र नेहमीच असते.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का ही नोट छापताना कोणता कागद वापरला जातो. तुमच्या हे नक्कीत लक्षात आले असेल की नोटा बनवताना साधा कागद नाही तर एका विशिष्ट गोष्टीचा वापर केला जातो.

खरतर भारतीय चलन हे कागदापासून नव्हे तर कापसापासून बनवण्यात येतात.

कापसामध्ये लेनिन नावाचा विशेष फायबर असतो जो नोट दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतो.

त्याचप्रमाणे खरी आणि खोटी नोट ओळखण्यासाठी खास गोष्टी नोटीमध्ये समाविष्ट केलेल्या असतात.

रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी त्यांच्या वेबसाइटवर असे सांगितले आहे की, 10 ते 500 रूपयांपर्यंतच्या सर्व नोटा या 100% कापसापासूनच बनवल्या जातात.

VIEW ALL

Read Next Story