अवघ्या10 मिनिटात असा भरा स्वतःच ITR

ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत केलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर मेसेज येईल.

ट्रान्झॅक्शन आयडीच्या मदतीने ITR फॉर्मची अपडेट चेक करु शकता.

ऑनलईन प्रोसेस यशस्वी झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन आयडी स्क्रीनवर दिसेल तो नोंद करुन ठेवा.

ई-व्हेरिफिकेशन पेजवर व्हेरिफिकेशन केल्यानंतर सबमीट करा.

पेमेंट झाल्यानंतर प्रिव्ह्यू रिटर्न चेक करा.

सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंट् ऑप्शन निवडा आणि त्यानुसार पैसे भरा.

कागदपत्रांनुसार, तुमचे उत्पन्न आणि कपातीचा तपशील भरा.

उत्पन्न आणि टीडीएस नुसार टॅक्स स्लॅब निवडा.

2023-24 हे वर्ष सिलेक्ट करुन ITR दाखल करण्याची पद्धत निवडा आणि ऑनलाइन ऑप्शनवर क्लिक करा.

डॅशबोर्डवर, ई-फाइल > इन्कम टॅक्स रिटर्न > 'फाइल इन्कम टॅक्स रिटर्न' वर क्लिक करा.

होमपेजवर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.

आयकर विभागाच्या https://eportal.incometax.gov.in/ या ई-फायलिंग पोर्टलवर जा.

आयकर पोर्टलद्वारे तुम्ही तुमचा आयटीआर सहज भरु शकता.

VIEW ALL

Read Next Story