'या' App मुळं आता Passport मिळवणं सोपं! 'इतक्या' दिवसात येणार घरी

Published by: Zee Team | Jun 05, 2024

तुम्ही पासपोर्ट बवनण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. आता पासपोर्ट बनवणं सोपं झालंय.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

तुमच्या स्मार्टफोनमध्ये फक्त एक अ‍ॅप डाऊनलोड करायचा आहे. डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही कागदपत्राशिवायही पासपोर्ट मिळवू शकतो.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

जर तुम्ही अपॉईंटमेंटला जाताना कागदपत्र सोबत घेऊन गेल्यात नाही तरी आता घाबरायची गरज नाही.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

डिजीलॉकर हे एक सरकारी प्रमाण app असल्याने पासपोर्टसाठी तुम्ही यावरुन कागदपत्र पडताळणीसाठी देऊ शकता. कागदपत्रांची पडताळणीसाठी तुमच्या फोनवर OTP येतो आणि तुमचं काम होत.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर 15 दिवसांपासून ते 1 महिन्यामध्ये पासपोर्ट घरी येतो.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

सामान्य पासपोर्टसाठी 1500 आणि जास्त पानं हवी असेल तर 2000 रुपये लागतात.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

VIEW ALL

Read Next Story