एका रात्रीत चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, 'या' आहेत टिप्स

Published by: Zee Team | Jun 05, 2024

पिंपल्स

एका रात्रीत पिंपल्सपासून मुक्तता मिळवणे हे काही जादूपेक्षा कमी नाही. पण हे शक्य झालं नाही तर पिंपल्स हलके दूर करु शकतो.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

घरगुती उपाय

असे काही घरगुती उपाय आहेत ज्याच्या मदतीने पिंपल्सचा आकार आणि लालसरपणा कमी करता येतो

Published by: Zee Team | Jun 05, 2024

एक कपडा गरम पाण्याने भिजवून घ्या. तो पिळून 10-15 मिनिटे पिंपल्सवर ठेवा. दिवसातून 3-4 वेळा असं केल्याने तुम्हाला फायदा होईल.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

टी ट्री तेल

टी ट्री तेलात अँटीमायक्रोबॉयल गुण असते. ज्यामुळे पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच यावर नारळ तेल देखील लावू शकता.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

ग्रीन टी

पॅकेज लावल्याने लगेच पिंपल्स कमी होण्यास मदत होतात. त्यामुळे याचा वापर करावा

Published by: Zee Team | Jun 05, 2024

पपई आणि मधाची पेस्ट

पपई आणि मधाची पेस्ट दिवसातून दोनवेळा पिंपल्सवर लावल्याने खूप फायदा होतो.

Published by: Zee Team | Jun 05, 2024

VIEW ALL

Read Next Story