तुम्हाला पोस्ट ऑफिस मधील किसान विकास पत्र योजने बाबत माहिती आहे का?
या स्कीम मध्ये गुंतनणूक केल्यावर तुम्हाला 7.5% व्याज दर मिळेल
जर तुम्ही पैश्यांची बचत करुण गुंतवणूक कराल, तर ते 115 महीण्यात डबल होण्याची शक्यता आहे
या योजनेत किमान 1,000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
योजनेत गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा निश्चित केलेली नाही
तुम्ही या योजनेत तुमचे खाते सहज उघडू शकता आणि तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गुंतवणूक सुरू करू शकता
पैसे बचत करुण गुंतवणूक करा व योजनेचा लाभ घ्या