बाजारामध्ये खरेदी करताना तुम्ही प्राइस आणि रेटबद्दल ऐकले असेल.
पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
यातील फरत समजला तर तुमचे नुकसान होणार नाही. तुम्हाला कोणी फसवू शकत नाही.
किंमत बाजारात वस्तू खरेदी-विक्री करताना ठरते.
रेट (दर) कोणत्याही वस्तुच्या प्रति युनिट किंमत असते.
एखादी वस्तू प्रति किलोग्रॅमच्या हिशोबाने देण्यात आली तर तो त्याचा दर असतो.
आता तुम्हाला प्राइस आणि रेट याच्यातील फरक लक्षात आला असेल.