'या' राज्यातील महिला नाकापर्यंत का लावतात कुंकू? कारण वाचून व्हाल थक्क

Soneshwar Patil
Dec 06,2024


अनेक ठिकाणी महिलांच्या कुंकू लावण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत.


बिहारमध्ये महिला शुभ प्रसंगी नाकापर्यंत केशरी रंगाचे कुंकू लावतात.


बिहारमध्ये नाकापर्यंत कुंकू लावण्याचे कारण नवऱ्याच्या दीर्घायुष्यात वाढ व्हावी हे आहे.


महिला जितके लांब कुंकू लावतील तितके नवऱ्याचे आयुष्य वाढेल अशी तेथील धारणा आहे.


तसेच जितके लांब कुंकू महिला लावतात तितका नवऱ्याच्या प्रगतीला वाव जास्त मिळतो.

VIEW ALL

Read Next Story