यामध्ये 24 टक्क्यांची तेजी येऊ शकते. याचा टार्गेट 2,896 रूपयांपर्यंत सेट होऊ शकतो. असं काहीसं कन्क्लुजन आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)
गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीचा शेअर हा घसरला होता. हा शेअर 0.30 टक्क्यांनी म्हणजे 7 रूपयांनी तुटून 2,345.00 रूपयांवर क्लोझ झाला.
मुकेश अंबानी यांची नेटवर्थ ही 84 अब्ज डॉलर इतकी आहे. ते जगातील श्रीमंत व्यक्तीच्या 13 व्या स्थानावर आहेत.
या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झालेली पाहायला मिळाली.
कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन हे 15.87 लाख कोटी रूपये आहे.
मागच्या वर्षी हा प्रोफिट चौथ्या तिमाहीत 16,203 कोटी रूपये इतका होता. तर तिसऱ्या तिमाहीत हा 15,792 कोटी रूपये इतका होता.
रिलायन्स इंडस्ट्रीजनं शुक्रवारी जानेवारी आणि मार्च मधील रिझल्ट्स घोषित केले आहेत. या कंपनीला नेट प्रोफिट 19,299 रूपये इतके झाले आहे.