2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..

Published by: Zee Team | May 20, 2023

किती नोटा जमा करता येतील अथवा बदलून मिळतील?

एकाच वेळी २० हजार रुपयापर्यंत नोटा बदलता येणार

Published by: Zee Team | May 20, 2023

कधी पासून नोटा बदलून मिळतील

२३ मे २०२३ पासून बँकांमध्ये २ हजारांच्या नोटा बदलून मिळतील.

Published by: Zee Team | May 20, 2023

सध्याच्या २ हजारच्या नोटा रद्द झाल्यात का?

सध्या व्यवहारात असलेल्या नोटा अजूनही वैध आहेत. सध्या व्यवहारात २००० च्या नोटा सुरु राहणार

Published by: Zee Team | May 20, 2023

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियन चा मोठा निर्णय

२००० च्या नोटांची छपाई बंद होणार. क्लीन नोट धोरणे अंतर्गत ह्या २००० च्या नोटा मागे घेण्याची घोषणा. २०१८-१९ पासून आरबीआय ने २ हजाराची एकही न छापलेली नाही.

Published by: Zee Team | May 20, 2023

आरबीआय ने दिल्या ह्या महत्वाच्या सूचना

पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..

Published by: Zee Team | May 20, 2023

दोन हजार च्या नोटा चलनातून बाद

मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे.

Published by: Zee Team | May 20, 2023

VIEW ALL

Read Next Story