इतकी महाग की फक्त 4 लोकांकडेच आहे ही Rolls Royce; किंमत पाहून डोळे विस्फारतील


रोल्स रॉयसच्या कारचा जगभरात लोकप्रियता आहे. या कारचे असंख्य चाहते आहेत


कारमध्ये भन्नाट फिचर्स आणि लग्झरी लूक यामुळं ही कार लक्ष वेधून घेते


पण तुम्हाला माहीतीये का भारतात रोल्स-रॉयस फक्त चार जणांकडेच आहे.


ही कार रोल्स रॉयस कलिनन ब्लॅक बेज अॅडिशन असून त्याची किंमत 12.25 कोटींची आहे


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडे ब्लॅक बेज अॅडिशन असून त्याची किंमत 8 कोटी आहे


हैदराबादचे उद्योजक नसीर खान यांच्याकडेही कार आहे.


बॉलिवूडचा किंग खान शाहरुखजवळदेखील रॉल्स रॉयस कलिनन ब्लॅक बैज कार आहे


त्याचबरोबर मेसन सियाचे मालक वर्तिका गुप्ता यांच्याकडे रॉस रॉयस कलिनन ब्लॅक बॅज आहे.

VIEW ALL

Read Next Story