गुलाबजाम

गोलगरगरीत, पाकात डुंबलेले गुलाबजामही पर्शियाचे. त्यांचं खरं नाव लोकमा.

समोसा जिलबी

समोसा जिलबी हे लज्जतदार पदार्थ मध्यपूर्व देशांचे. 14 व्या शतकात ते भारतात आले.

डाळभात

तुम्ही अनेकदा जेवता ते डाळभात, मुळचं नेपाळचं.

राजमा चावल

दिल्ली आणि सबंध उत्तर भारतात कमाल लोकप्रिय असणारा राजमा चावल मुळचा मेक्सिकोचा.

इडली- डोसा

दाक्षिणात्य पदार्थांच्या गर्दीत येणारा इडली- डोसा म्हणे इंडोनेशियाचा.

चिकन टीक्का

चिकन टीक्का हा पंजाबी पदार्थ नसून, तो मुळचा स्कॉटलंडचा.

फिल्टर कॉफी

फिल्टर कॉफी/ कापी मुळची येमेनची.

नान आणि बिर्याणी

नान आणि बिर्याणी हे खायला आणि पाहायलाही अतीसुंदर वाटणारे पदार्थ मुळचे पर्शियाचे.

चहा

अनेकांना तरतरी आणणारा चहा, मुळचा चीनचा. त्याची भारतातील लोकप्रियता पाहा.

पावभाजी

थांबा...! तुम्हाला माहितीये का, हे पदार्थ मुळचे कुठले आहेत? अहो ते भारतातील नाहीत. जसं ही पावभाजी मुळची पोर्तुगालची आहे.

भारतातील 'हे' लोकप्रिय पदार्थ मूळचे भारतीय नाहीच? मग इथं कुठून आले हे पदार्थ...

VIEW ALL

Read Next Story