On Public Demand

हे फोटो शेअर करताना सई ताम्हणकरने हॅशटॅगमध्ये लोकांच्या मागणीवरुन असं लिहिलं आहे.

फोटो व्हायरल

हे फोटो पाहून चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.

काळ्या साडीत फोटोशूट

दरम्यान नुकतंच सई ताम्हणकरने काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.

फोटो नेहमी करते शेअर

सई ताम्हणकर फोटोशूट करत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

चाहत्यांशी साधते संवाद

सई ताम्हणकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नेहमी भेटत असते.

सोशल मीडियावर सक्रीय

आपल्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकणारी सई ताम्हणकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

सई ताम्हणकरची चर्चा

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते.

VIEW ALL

Read Next Story