नागपंचमीला नागाला दूध पाजावे की नाही?

नागपंचमीला नागाला नैवेद्य म्हणून दूध पाजण्याची परंपरा आहे.

पण वैज्ञानिक सांगतात नाग हे कधीही दूध पित नाहीत.

मग नागपंचमीला नाग दूध कसे पितात, यामागे काही चमत्कार आहे का?

तर नाही, नागपंचमीला नागाने दूध प्यावे म्हणून त्याला दोन तीन दिवस उपवाशी ठेवलं जातं. त्यामुळे तहानलेला नाग त्यादिवशी दूध ग्रहण करतो.

वैज्ञानिक असं सांगतात की, दूध हे थंड असतं आणि नाग हे थंड रक्ताचे प्राणी असल्याने जर त्यांना दूध पाजल्यास त्यांचा जीवाला धोका निर्माण होतो.

त्यामुळे नागपंचमीला नागाला चुकूनही दूध पाजू नका.

VIEW ALL

Read Next Story