डिलीव्हरीनंतर सोनम कपूरने 'असं' कमी केलं 20 किलो वजन

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

सोनमने ऑगस्ट 2022 मध्ये बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिचे वजन खूप वाढले होते.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

प्रेग्नेन्सीनंतर वजन वाढल्याने लोकांनी तिच्या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या होत्या.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

डिलीव्हरीनंतर सोनमने बाहेरचं खाणं सोडून दिलं आणि हेल्थी फूड खाण्यावर भर दिला.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

सोनम रोज योगा आणि व्यायामावर भर द्यायची. स्ट्रेंथ ट्रेनिंगसोबत कार्डिओदेखील करायची.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

तुम्ही जितकं जास्त पाणी प्यालं तितकं तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढू शकतो. त्यामुळे झोप पूर्ण घ्या.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

या सर्व गोष्टी करुन सोनमने डिलीव्हरीनंतर तब्बल 20 किलो वजन कमी केलं.

Published by: Pravin Dabholkar | Jan 30, 2024

VIEW ALL

Read Next Story