शिव शंकराच्या नावावरुन मुलाला ठेवा 'इशान' हे मॉडर्न नाव. 'इशान' या नावाचा समानार्थी शब्द आहे सूर्य.
प्रभू श्रीरामाच्या नावावरुन ठेवा मुलीचे 'आर्या' हे नाव. रामायणातही या नावाचा उल्लेख, आदरार्थी व्यक्तिमत्त्व असा देखील होतो अर्थ.
'अद्वैत' हे नाव हिंदू शास्त्रानुसार आहे. अतिशय युनिक आणि मॉडर्न असे हे नाव आहे.
'दिया'' हे अतिशय छोटं आणि क्यूट नाव आहे. दिया म्हणजे दिवा. देवी सरस्वतीच्या नावावरुन या नावाचा उल्लेख.
देवी सरस्वतीच्या नावावरुन अतिशय संगीतमय असं हे नाव आहे. कला आणि समृद्धीचं प्रतिक आहे हे नाव 'अरिया'.
मुलांमध्ये दोन अक्षरी आणि अतिशय गोड असं नाव. देवी लक्ष्मीच्या नावावरुन हे मुलाचे नाव आले आहे. संपत्ती आणि समृद्धीचं प्रतिक आहे हे नाव.
'अनया' हे अतिशय मॉडर्न असं नाव आहे. देवी पार्वतीच्या नावावरुन ठेवा मुलीचं हे नाव.
हनुमानाच्या नावावरुन ठेवा मुलाचे नाव. हनुमानासारखा राहिल बलवान.
कृष्णाची बासरी असा ज्या नावाचा अर्थ आहे, ते नाव मुलासाठी नक्की निवडा.