तुम्हाला माहित्येय का सूर्याचा खरा रंग कोणता ते?

सूर्योदय होताना आणि सूर्यास्त होताना आकाशाचा रंग तांबडा दिसतो. त्यामुळं सूर्याचा रंगही नारंगी किंवा गडद पिवळ्या रंगाचा असतो, असं मानलं जाते.

Mansi kshirsagar
Aug 29,2023


पण तुम्हाला सूर्याचा खरा रंग कोणता ते माहितीये का?


सूर्याचा रंग लाल, नारंगी किंवा पिवळा नसतो. मग सूर्याचा खरा रंग कोणता व आपल्याला तसे रंग का दिसतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल


सूर्याचे हे रंग आपल्याला पृथ्वीच्या वातावरणामुळं दिसतात. सूर्याचा खरा रंग हा सफेद असतो.


आपल्या डोळ्यात असलेल्या Photoreceptor cellsमुळं आपल्याला सूर्याच्या रंगाबाबत तो भास होतो. ते सूर्याच्या किरणांना संचित करतात.


याच कारणामुळं सर्व रंग एकत्र होतात व सर्व रंग एकत्र झाल्यामुळं सफेद रंग तयार होतो.


अंतराळवीरांना याच कारणामुळं सूर्याचा रंग पांढरा दिसतो.

VIEW ALL

Read Next Story