Swiggy दिवाळी गिफ्ट! 'या' शहरांमध्ये 24 तास Free Delivery


आता तुम्ही 24 तासांमध्ये कधीही किराणा सामान आणि इतर आवश्यक वस्तू तुमच्या घरी बोलवू शकता.


सणासुदीच्या मुहूर्तावर स्विगीने ग्राहकांना भेट दिलंय.


स्विगी इंस्टामार्ट ग्राहकांना यापुढे डिलिव्हरीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.


स्विगीने ही नवीन ऑफर सुरू केली आहे जेणेकरून लोकांना घरी बसून वस्तू ऑर्डर करणे सोपे होईल.


लोक रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान चिप्स, भुजिया आणि आइस्क्रीम सारख्या वस्तू ऑर्डर करतात.


त्याशिवाय लोक रात्री सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट्स आणि पान कॉर्नरवरुन प्रोडक्ट्स मागवता.


तर पहाटेच्या वेळी दूध आणि अंड्यांची सर्वाधिक खरेदी करण्यात येते.


स्विगीची ही सेवा दिल्ली, गुडगाव आणि नोएडा या शहरांमध्ये असणार आहे.

VIEW ALL

Read Next Story