भारतातील 'या' 7 शहरात आहे मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी

Published by: Zee Team | Jan 28, 2025

भारतात अशी काही शहरे आहेत जिथे मांसाहारी पदार्थ विकण्यावर बंदी आहे, नेमकी कोणती आहेत ही शहरे, हे जाणून घेऊया.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

मदुरै

मदुरै हे शहर मीनाक्षी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. या शहरात मांसाहारी पदार्थ विकण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

अयोध्या

अयोध्या हे शहर भगवान राम यांची जन्मभूमी आहे. या शहरातसुद्धा मांसाहारी पदार्थांवर बंदी आहे.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

वृंदावन

भगवान श्रीकृष्ण यांच्या बालपणीचे शहर मानल्या जाणाऱ्या वृंदावन या शहरात मांसाहारी पदार्थ आणि मद्य विकण्यावर बंदी आहे.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

पालिताना

पालिताना हे शहराला 2014 मध्ये पूर्णपणे मांस-मुक्त केले गेले आहे. या शहरात मांस मिळवण्यासाठी प्राण्यांची हत्या करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

हरिद्वार

गंगा नदीच्या किनारी वसलेलं हरिद्वार हे शहर हिंदू्ंच्या मुख्य तीर्थस्थळांपैकी एक आहे. या शहरात मांसाहारी पदार्थ विकणे वर्ज्य करण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

वाराणसी

वाराणसी हे जगातील सर्वात पुरातन शहर आहे. 2019 सालापासून या शहरात मंदिरांच्या 250 आवारामध्ये मांसाहारी पदार्थांवर प्रतिबंध लावण्यात आले आहेत.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

ऋषिकेश

ऋषिकेश हे पवित्र शहर आणि मुख्य तीर्थस्थळ असल्याकारणाने या शहरात मांसाहारी पदार्थ तसेच मद्य यावर बंदी आहे.

Published by: Zee Team | Jan 28, 2025

VIEW ALL

Read Next Story