नरमगरम गुलाबजाम तोंडात विरघळल्यानंतर मिळणारा आनंद हा स्वर्गसुखापेक्षा काही कमी नाही.

परदेशी पदार्थाची कॉपी करण्याच्या प्रयत्नात भारतात गुलाबजाम या पदार्थाचा अविष्कार झाला.

17 व्या शतकात मुघल बादशहा शहाजहानच्या दरबारी असलेल्या एका शाही आचाऱ्याने पारशी आणि तुर्की मिष्ठानांच्या रेसिपीप्रमाणे स्थानिक हलवायांच्या मदतीने गुलाबजामची निर्मिती केली.

दुधापासून तयार केलेल्या खव्यापासून मोठ्या आकाराचे गोळे बनवले जात होते. ते गडद तपकिरी होईपर्यंत तुपात तळलेले जातात.

तुपात तळलेले खव्याचे गोळे साखरेच्या पाकात भिजवले जातात. गुलाब पाणी शिंपडून पाक सुगंधित केला जातो.

एका सिद्धांतानुसार, गुलाब जामुन प्रथम मध्ययुगात इराणमध्ये बनवले गेले.

तुर्कीच्या लोकांनी गुलाबजाम भारतात आणले. अशा प्रकारे या स्वादिष्ट गोड पदार्थाची सुरुवात भारतात झाली.

VIEW ALL

Read Next Story