पश्चिम देशांमध्ये, लोकं या दिवशी मोठ्या उत्साहाने हॅलोविन डे साजरा करतात, तर ते भितीदायक पोशाख घालून पार्टी करतात.

पण तुम्हाला माहीत आहे का हे असे भितीदायक पोशाख का घालतात ?

आता भारतातही अनेक ठिकाणी हॅलोविन साजरा केला जात आहे.

हॅलोवीन डे दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो अॅनेरिकन देशांमध्ये हा सण पूर्वजांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

हॅलोविनचा इतिहास सुमारे 2000 किंवा त्याहून अधिक वर्षांचा आहे. हजारो वर्षांपूर्वी, 'ऑल सेट डे' म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध धार्मिक सण उत्तर युरोपातील देशांमध्ये 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता. तर ते आता जगभरात हॅलोविन म्हणून ओळखले जाते.

हॅलोविनची सुरुवात प्रथम आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये झाली. ख्रिश्चन समुदायामध्ये, हॅलोविन सण सेल्टिक कॅलेंडरच्या शेवटच्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

हॅलोविनच्या दिवशी ख्रिश्चन समुदायामध्ये असा विश्वास आहे की भूतांचा वेष धारण केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.

VIEW ALL

Read Next Story