'या' 5 प्रकारच्या महिला पुरुषांना

आकर्षित करण्यात ठरतात यशस्वी

असं म्हणतात पुरुषांच्या हृदयापर्यंतचा रस्ता त्यांचा पोटातून जातो. पण नेमका कुठल्या प्रकारच्या महिला या पुरुषांना आकर्षित करतात तुम्हाला माहिती आहे का?

पुरुषांना रडगाणं सांगणाऱ्या महिला अजिबात आवडतं नाहीत. घराची जबाबदारीसोबत त्यांनी आयुष्य पूर्णपणे जगावं अशा महिला पुरुषांना अधिक आवडतात.

पुरुषाच्या आत एक लहान मुलं दडलेलं असतं. म्हणून त्यांना सांभाळणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या महिला त्यांना सर्वाधिक आवडतात.

पुरुषांचं हृदय आपल्या वाणीतून आपल्या संवादातून महिला सहज जिंकतात. या महिला सक्षम असल्याने त्या सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात.

ज्या महिला पुरुषांना स्पेस देतात, त्यांच्या मित्र परिवाराला आपलं मानतात, अशा महिला पुरुषांच्या हृदयावर राज्य करतात.

नोकरी करुन घरात हातभार लावणाऱ्या वेळ प्रसंगी घराची पूर्ण जबाबदारी उचून कठीण प्रसंगातही नवऱ्याच्या सोबतीला खांद्याला खांदा देऊन उभ्या असतात, अशा महिला पुरुषांना कायम आपल्या आयुष्यात हव्या असतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story