मृत्यू येण्याआधी दिसतात 10 लक्षणे, शिव महापुराणात केलंय वर्णन

मृत्यू येण्यापुर्वी दिसणारे संकेत शिव महापुराणात सांगण्यात आले आहेत.

यानुसार, मृत्यु येण्यापुर्वी मनुष्याला काही संकेत मिळतात, ज्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

शिव महापुराणानुसार, चंद्राजवळ किंवा त्याच्या आसपास काळे वर्तुळ दिसणे मृत्युचे संकेत असू शकतात.

पाणी, तेलात प्रतिबिंब न दिसणे मृत्युचे संकेत असू शकतात.

कोणत्या व्यक्तीला आपल्या प्रतिबिंबात मान न दिसणे.

कोणाला रात्रीच्या वेळेस इंद्रधनुष्य दिसणे अशुभ संकेत मानले जातात.

अग्नीचा प्रकाश योग्य पद्धतीने न दिसणे, अशुभ मानले जाते.

घसा आणि तोंड सारखे सुखत असेल तर तो मृत्युचा संकेत असू शकतो.

मनुष्याला निळ्या माश्या घेरत असतील तर ते चांगले संकेत नसतात.

कोणत्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा किंवा कबुतर अचानक बसणे चांगले मानले जात नाही.

चीभ, कान, डोळे अचानक काम करणे बंद होणे, मृत्यू जवळ आल्याचे संकेत मानले जातात.

ध्रुव तारा आणि सुर्यमंडळ चांगले दिसत नसेल तर मृत्युचे संकेत मानले जातात.

घरातील पाळीव प्राणी मृत्युजवळ जाणाऱ्या व्यक्तीकडे पाहून उदास झालेला दिसतो. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story