रतन टाटा, अजीम प्रेमजी यांनी दहा वर्षांपूर्वीच निवृत्ती घेतली आहे.
मुकेश अंबानी वयाच्या 66 व्या वर्षी निवृत्ती घेणार आहेत. ते रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत.
आनंद महिंद्रा हे देखील लवकरच निवृत्ती घेणार आहेत. महिंद्रा एंड महिंद्राचे ते प्रमुख आहेत.
उदय कोटक यांनी देखील निवृत्तीची घोषणा केलेय. ते कोटक महिंद्रा बँकचे फाऊंडर, CEO आणि MD आहेत.
दीपक पारेख HDFC चे अध्यक्ष आहेत. त्यांनी शून्यातून HDFC ला हजारो कोटींची संस्था बनवली.
नंदन निलेकणी हे दिग्गज IT कंपनी इन्फोसिसचे प्रमुख आहेत.
सुनील मित्तल हे भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी असलेल्या Airtel चे संस्थापक आहेत.
किरण मजूमदार-शॉ या बायोकॉन कंपनीच्या प्रमुख आहेत.