नीता, ईशा आणि आकाशपेक्षा 'या' व्यक्तीचा रिलायन्समध्ये सर्वाधिक पगार

Published by: Zee Team | Apr 27, 2024

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची एकूण संपत्ती 9,63,725 कोटी असल्याचं वृत्त आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची भागदौड नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यासह कुटुंबातील काही सदस्य आणि जवळची लोक सांभाळतात.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

नीता अंबानी, ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांना कंपनीत सर्वाधिक पगार असलेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा

Published by: Zee Team | Apr 27, 2024

कारण रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी आहे निखिल मेसवानी.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

निखिल मेसवानी यांना 24 कोटींहून अधिक पगार दिला होतो. निखिल हे रसिकभाई मेसवानी यांचा मुलगा आहे.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

तर रसिकभाई मेसवानी हे धीरूभाई अंबानी यांचे पुतणे होते. ते रिलायन्सच्या संस्थापक संचालकांपैकी होते.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

तर निखिल 1986 मध्ये रिलायन्समध्ये रुजू झाले. 1 जुलै 1988 पासून त्यांना संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली. आज ते कंपनीच्या संचालक मंडळात कार्यकारी संचालक आहेत.

Published by: Zee Team | Apr 27, 2024

VIEW ALL

Read Next Story