भारतामधील 'या' रेल्वे स्टेशनचे नाव आहे सर्वात मोठे, वाचणंही कठीण

Soneshwar Patil
Nov 23,2024


आंध्र प्रदेशमधील तमिलनाडूच्या सीमेवरील स्टेशनचे नाव सर्वात मोठे आहे.


या रेल्वे स्टेशनचे नाव वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा असं आहे.


या रेल्वे स्टेशनच्या नावामध्ये 28 अक्षरे आहेत. हे लक्षात ठेवणं देखील कठीण आहे.


या स्टेशनवरून प्रवास करणारे प्रवासी या स्टेशनचे नाव नीट बोलू देखील शकत नाहीत.


प्रवासी या रेल्वे स्टेशनचे नाव वेंकटनारसिंह राजुवरिपेट असे घेतात.


वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा या रेल्वे स्टेशनचा कोड VKZ असा आहे.

VIEW ALL

Read Next Story