कामेच्छा भागवण्यासाठी ठेवलेले 55 हजार तरुण गुलाम! भारतातील 'हा' क्रूर शासक होता समलैंगिक

पुरुषांचं आकर्षण असणारा शासक

अनेक महिलांबरोबर संबंध ठेवणाऱ्या शासकांबद्दल तुम्ही अनेकदा वाचलं असेल मात्र आज आपण एका अशा शासकासंदर्भात जाणून घेणार आहोत ज्याला पुरुषांचं आकर्षण होतं.

आजही त्याच्याबद्दल बोललं जातं

दिल्लीच्या तख्तावर राज्य करणाऱ्या अलाउद्दीन खिलजीसंदर्भातील अनेक गोष्टी आजही आवर्जून सांगितल्या जातात. या जणू दंतकथा झाल्यात.

क्रूर शासक आणि कामवासना

एक क्रूर शासक असण्याबरोबरच अलाउद्दीन खिलजी त्याच्या कामवासनेसाठीही ओळखला जायचा.

पुरुषांबद्दलही विशेष आकर्षण

महिलांबरोबर त्याला पुरुषांबद्दलही विशेष आकर्षण वाटायचं.

समलैंगिक संबंध

मलिक मोहम्मद जायसीच्या दाव्यानुसार अलाउद्दीन खिलजीला समलैंगिक संबंध ठेवायला आवडायचं.

गुलाम म्हणून ठेऊन घ्यायचा

अलाउद्दीन खिलजीला जो पुरुष आवडायचा तो त्याला गुलाम म्हणून ठेवून घ्यायचा आणि त्याच्याबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा.

महिला, पुरुष अन् मुलांचा समावेश

अलाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये महिला आणि पुरुषांबरोबरच तरुण मुलंही होती, असं सांगितलं जातं.

55 हजार मुलं आणलेली

देश-विदेशातून आणलेली 55 हजार मुलं त्याने आपल्या लैंगिक वासना पूर्ण करण्यासाठी दास म्हणून वेगवेगळ्या महलांमध्ये ठेवल्याचं सांगितलं जातं.

30 हजार सुंदर स्त्रिया

अलाउद्दीन खिलजीच्या हरममध्ये 30 हजार सुंदर स्त्रिया होत्या.

हराममध्ये कोणत्या महिला होत्या?

अलाउद्दीन खिलजीच्या हरममधील बहुतांशी बायका या अशा होत्या ज्यांच्या पतीची खिलजीने हत्या केलेली असायची. पतीला ठार केल्यानंतर या महिलांना खिलजीच्या हराममध्ये आणून ठेवलं जायचं.

सर्व माहिती चर्चांच्या आधारे

Disclaimer: येथील सर्व माहिती ही चर्चा, दंतकथांवर आधारित आहे. झी 24 तास डॉट कॉम याची पुष्टी करत नाही.

VIEW ALL

Read Next Story