मूल झाल्यास?

मूल झाल्यास, घटस्फोट होण्याची शक्यता 59 टक्क्यांनी कमी

20 वर्षांचं अंतर असल्यास?

20 वर्षांचं अंतर असलेल्या घटस्फोटाची 95 टक्के शक्यता

10 वर्षांचं अंतर असल्यास?

10 वर्षांचं अंतर असलेल्या नातेसंबंधात घटस्फोटाची 39 टक्के शक्यता

5 वर्षांचं अंतर असल्यास?

5 वर्षांचं अंतर असल्यास घटस्फोटाची शक्यता 18 टक्के असते

1 वर्षाचं अंतर नातं घट्ट

जोडप्यांमध्ये 1 वर्षाचं अंतर असेल तर घटस्फोटाची शक्यता केवळ 3%

पती पत्नीमध्ये 1 वर्षाचं अंतर

पती-पत्नीमध्ये वयाचे 1 वर्षाचे अंतर असते तेव्हा नाते अधिक घट्ट होते.

वयात मोठं अंतर असेल तर

एका संशोधनानुसार वयात मोठं अंतर असेल तर घटस्फोट होण्याची अधिक भीती असते.

वयात मोठं अंतर असलेले सेलिब्रिटी

प्रियांका चोप्रा - निक जोनास ते संजय दत्त - मान्यता दत्त आणि करीना कपूर - सैफ अली खान ते मिलिंद सोनम - अंकिता या जोडप्यांमधील अंतर हे फार मोठं आहे.

वय हा फक्त एक नंबर

हल्ली अनेक सेलिब्रिटी कपल पाहिले आहेत ज्यांच्या वयाच्या अंतरात बराच फरक आहे.

VIEW ALL

Read Next Story