Optical Illusion: फोटोमध्ये लपल्यात 2 चुका, भल्याभल्यांच्या नजरेतून सुटल्या

ऑप्टीकल इलुजन

ऑप्टीकल इलुजन अनेक प्रकारे आपल्या समोर येत असते.

फोटोमध्ये चुका ठेवून इलुजन तुमच्या समोर ठेवण्यात आलंय.

फोटोत एक वर्क डेस्क दिसतोय. ज्यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, फोन. कप, कॅलेंडर असं सर्व काही दिसतंय.

पण या फोटोत 2 चुकादेखील लपल्या आहेत.

या चुका शोधणं इतकं सोपं नाहीय.

एकाग्र राहुन पाहिलात तरच यातील चुका दिसू शकतील.

चुका शोधण्यासाठी तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे.

यातील पहिली चूक 31 जून ही आहे.

लॅपटॉपमध्ये स्पेस बार नाही, ही दुसरी चूक आहे.

(सौजन्य- attitude-Zone)

VIEW ALL

Read Next Story