इडलीचे पीठ पातळ झाल्यास ही टिप लक्षात ठेवा; कधीच बिघडणार नाहीत इडल्या!

कधी कधी इडलीचे पीठ तयार करताना त्यात पाणी जास्त होते.

इडलीचे पीठ पातळ झाले तर इडल्या फसतात अशावेळी काय करावे असा प्रश्न पडतो

अशावेळी पुन्हा डाळ आणि रवा मिसळणेदेखील शक्य नसते.

इडलीचे पीठ पुन्हा पुर्ववत करण्यासाठी ही एक टिप आजमावून पाहा

जाड पोहे आणि रवा या दोन गोष्टी मिक्सरमधून बारीक करुन घ्या

दोघांचे चांगले मिश्रण झाल्यानंतर हे मिश्रण इडलीच्या पीठात मिसळावे

इडल्या नेहमीसाठी मऊ व जाळीदार होतील

VIEW ALL

Read Next Story