प्रेत जळल्यानंतर स्मशानातील राखेचं काय करतात?

हिंदु धर्म

हिंदु धर्मात कोणत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृतदेह स्मशानात जाळला जातो.

राख

स्मशानातून लोकं निघून जातात. पण काही वेळातच तेथे राख गोळा झालेली असते.

राखेचे काय होते?

पण या राखेचे पुढे काय होते? तुम्हाला माहिती आहे का?

नदीमध्ये प्रवाहित

ही राख नदीमध्ये प्रवाहित केली जाते. पण असं का करतात?

आत्म्याला शांती

राख नदीमध्ये प्रवाहित केल्यास आत्म्याला शांती मिळते, असं म्हणतात. गंगा नदी व्यतिरिक्त इतर नदीतही अस्थी सोडल्या जातात.

वैज्ञानिक कारण

राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे.

नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात.

फॉस्फरसचे प्रमाण जास्त

शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते.

यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते.

VIEW ALL

Read Next Story