'व्हॅलेंटाईन डे'ला प्रपोज करण्याची योग्य वेळ कोणती? लगेच मिळू शकतो होकार!

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

फेब्रुवारीचा महिना प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य मानला जातो.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

लव्ह बर्ड्ससाठी व्हॅलेंटाईन डेचे महत्व खूप आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

काही लोक यादिवशी प्रेम व्यक्त करतात तर काहीजण लग्नासाठी प्रपोज करतात.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

ज्योतिष शास्त्रानुसार, तुम्ही योग्य वेळी प्रपोज केलात तर काम होण्याची शक्यता आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

या मुहुर्तावर तुम्ही तुमच्या पार्टनरला काहीतरी गिफ्ट करु शकता.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून पुढची 35 मिनिटे म्हणजेच 12.35 पर्यंत असेल.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

रात्रीच्या वेळी प्रपोज करणाऱ्यांसाठी 9 वाजून 23 मिनिटे ते 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असेल.

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Pravin Dabholkar | Feb 13, 2024

VIEW ALL

Read Next Story