Vatpournima 2023: वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात कारण...

Published by: Zee Team | Jun 02, 2023

सावित्रीची कथा

सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण वाचवले होते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

शास्त्र काय?

यावेळी लग्न झालेल्या बायका या वडाला सूताचा दोरा गुंडाळतात. परंतु यामागे एक शास्त्र आहे.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

शास्त्रीय कारणं कोणतं?

वडाच्या खोडावर असेलल्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्त्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडलात प्रक्षेपित करतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

शिवतत्त्व

जेव्हा महिला वडाच्या झाडाला हा दोरा बांधतात तेव्हा त्या लहरी शिवतत्त्व आकृष्ट करतात. त्या लहरी यावेळी कार्यरत होतात.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

पृथ्वी आणि आप तत्त्व

सुती धाग्यातल्या पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण होण्यास सुलभता येते.

Published by: Zee Team | Jun 02, 2023

उद्या वटपोर्णिमा

उद्या वटपोर्णिमा आहे. त्यामुळे स्त्रियांची आदल्या दिवसापासूनच तयारी सुरू झाली असेल. (Disclaimer: वरील दिलेली माहिती ही उपलब्ध माहितीच्या आधारावर आहे.)

Published by: Zee Team | Jun 02, 2023

VIEW ALL

Read Next Story