फक्त 5 मिनीट ऑक्सिजन बंद झाला तर संपूर्ण पर्यावरणावर याचा परिणाम होईल.
ऑक्सिजन नसेल तर आकाश निळ्या ऐवजी काळ्या रंगाचे दिसेल.
ऑक्सिजन नसल्यामुळे सभोवतालच्या हवेचा दाब कमी होवून कानाचा आतील भाग फुटू शकतो.
विमाने, वाहने जागच्या बंद पडतील. हवेत उडणारी विमाने आणि हेलॉकॉप्टर खाली कोसळतील. इंधनावर चालणारी ही वाहने ऑक्सिजनमुळे कार्यन्वित आहेत.
वातावरणातुन ऑक्सिजन गायब जाल्यास सिमेंट, काँक्रीटची घरे आणि इमारती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळतील.
ऑक्सीजन नसल्यास समुद्राचे बाष्पीभवन होऊन समुद्र, नदी तलाव कोरडे होतील.
ऑक्सिजन नसल्यास पृथ्वी पृष्ठभागापासून 10-12 किलोमीटर खाली येईल.
ऑक्सिजन नाहीसा झाला तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असलेला ओझोनचा थर नाहीसा होईल.
ओझोनचा थर नाहीसा झाल्याने सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांमुळे त्वचा जळून जाईल.